अमित शहांच्या दौऱ्यासाठी खारपाडा ते कशेडी वाहतूक उद्या बंद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगड येथे अभिवादन कार्यक्रम 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी खारपाडा ते कशेडी वाहतूक बंद ठेवली आहे. 12 एप्रिल रोजी शिवप्रेमीही मोठ्या संख्येने किल्ल्यावर येणार आहेत. यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता … Continue reading अमित शहांच्या दौऱ्यासाठी खारपाडा ते कशेडी वाहतूक उद्या बंद