ब्रिटनमध्ये 400 पार! अब की बार ‘मजूर’ सरकार; कीर स्टार्मर नवे पंतप्रधान, ऋषी सुनक पायउतार

ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्ष म्हणजेच हुजूर पक्ष तब्बल 14 वर्षांनंतर लेबर म्हणजेच मजूर पार्टीकडून पराभूत झाला. विरोधी बाकावरील मजूर पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल 400 हून अधिक जागांवर विजय प्राप्त करून सर्वांत मोठा पक्ष ठरला. जनतेने दिलेला कौल मान्य करून हुजूर पक्षाचे अध्यक्ष ऋषी सुनक यांनी पक्षाची माफी मागत नेतेपदाचा राजीनामा दिला. मजूर … Continue reading ब्रिटनमध्ये 400 पार! अब की बार ‘मजूर’ सरकार; कीर स्टार्मर नवे पंतप्रधान, ऋषी सुनक पायउतार