माझी गाडी तपासली तेव्हा सगळे ‘क्लिअर’ होते, मग नंतर माझ्या गाडीत पैसे आणि दारू मिळाल्याचा गुन्हा कसा दाखल झाला?

कोपरी-पाचपाखाडीतील शिवसेना उमेदवार केदार दिघे हे रात्री मतदारसंघात फिरत असताना त्यांची गाडी पोलिसांनी व निवडणूक यंत्रणेने तपासली. दिघे यांनी त्यांना सगळे ‘क्लिअर’ आहे का असे विचारले तेव्हा त्यांनी हो म्हटले. मात्र त्यानंतर चक्रे फिरली आणि केदार दिघे यांच्या गाडीत दारू आणि पैसे सापडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. माझी गाडी तपासली तेव्हा सगळे क्लिअर होते, मग … Continue reading माझी गाडी तपासली तेव्हा सगळे ‘क्लिअर’ होते, मग नंतर माझ्या गाडीत पैसे आणि दारू मिळाल्याचा गुन्हा कसा दाखल झाला?