Karun Nair – नायर नहीं, फायर…विजय हजारे ट्रॉफी’त पाडला धावांचा पाऊस

क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या करुण नायरने ‘विजय हजारे ट्रॉफी’त धावांचा पाऊस पाडून ‘नायर नहीं, फायर हूं मैं…’ हे अवघ्या हिंदुस्थानला दाखवून दिले. ‘हजारे ट्रॉफी’त पाच शतकांच्या जोरावर 756 धावा कुटणाऱ्या नायरने हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे दार ठोठाविले असून, ‘देशासाठी खेळणे हे माझे नेहमीच स्वप्न आहे आणि ते अजून जिवंत आहे,’ असे … Continue reading Karun Nair – नायर नहीं, फायर…विजय हजारे ट्रॉफी’त पाडला धावांचा पाऊस