मॅगी खायला थांबलो अन् धाड.. धाड गोळीबार ऐकला; पत्नी-मुलगा अन् मी जमिनीवर झोपलो, कानाजवळून गोळी गेली, कर्नाटकच्या कुटुंबानं पहलगाममध्ये मृत्यूला दिला चकवा

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेलेला असतानाच या हल्ल्यातून बचावलेल्या कुटुंबांच्या कहाण्याही समोर येत आहेत. कर्नाटकातील हेडगे कुटुंब यापैकीच एक. आजही त्या दिवसाची आठवण काढताना त्यांच्या अंगावर शहारे येतात, अंगाचा थरकाप उडतो. कर्नाटकातील प्रदीप हेडगे, त्यांची पत्नी शुभा हेडगे आणि मुलगा … Continue reading मॅगी खायला थांबलो अन् धाड.. धाड गोळीबार ऐकला; पत्नी-मुलगा अन् मी जमिनीवर झोपलो, कानाजवळून गोळी गेली, कर्नाटकच्या कुटुंबानं पहलगाममध्ये मृत्यूला दिला चकवा