भारतीय जनता पक्ष ‘दलित विरोधी’ आहे, सातव्यांदा निवडून आलेल्या खासदाराचा घरचा आहेर

कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आण सातव्यांदा निवडून आलेले खासदार रमेश जिगाजिगानी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत त्यांनी भारतीय जनता पक्ष दलित विरोधी असल्याचा घणाघात केला आहे. मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील बहुतांश मंत्री हे उच्चवर्णीय आहेत. मंत्रीमंडळामध्ये दलितांना विशेष स्थान देण्यात आलेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. Ramesh Jigajinagi … Continue reading भारतीय जनता पक्ष ‘दलित विरोधी’ आहे, सातव्यांदा निवडून आलेल्या खासदाराचा घरचा आहेर