पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, कपिल सिब्बल यांची केंद्र सरकारकडे मागणी

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आता या हल्ल्यातील नवनवीन अपडेट सातत्याने समोर येत असून हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वत्र संतापाचा लाट उसळली आहे. यावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त करत सरकावर टीका केली आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पाकिस्तानबाबत मोठे विधान केले आहे. … Continue reading पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, कपिल सिब्बल यांची केंद्र सरकारकडे मागणी