‘या देशाला आता देवच वाचवेल’, बलात्काराबद्दल अलाहाबाद हायकोर्टाच्या टिप्पणीवर कपिल सिब्बल संतापले

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अलिकडच्या एका निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित एका प्रकरणात शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, “महिलेचे गुप्तांग धरणे आणि तिच्या पायजम्याची दोरी ओढणे हा बलात्कार किंवा नाही.” न्यायालयाच्या या टिप्पणीवर कायदेतज्ज्ञांनी निषेध केला आहे. यावर ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल यांनी सोशल मीडिया … Continue reading ‘या देशाला आता देवच वाचवेल’, बलात्काराबद्दल अलाहाबाद हायकोर्टाच्या टिप्पणीवर कपिल सिब्बल संतापले