‘ब्लड कॅन्सर’शी झुंजणाऱ्या दिग्गज खेळाडूची अवस्था पाहून कपिल देव अस्वस्थ; पेन्शन दान करण्याची तयारी, BCCI ला केली विनंती

टीम इंडियाला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव सध्या अस्वस्थ आहेत. कपिल देव यांचा जवळचा मित्र आणि टीम इंडियातील एकेकाळचे सहकारी असणारे अंशुमन गायकवाड हे सध्या गंभीर आजारी आहे. अंशुमन गायकवाड यांना ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले असून त्यांच्यावर लंडनधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मदतीसाठी आता कपिल देव यांनी आवाज उठवला … Continue reading ‘ब्लड कॅन्सर’शी झुंजणाऱ्या दिग्गज खेळाडूची अवस्था पाहून कपिल देव अस्वस्थ; पेन्शन दान करण्याची तयारी, BCCI ला केली विनंती