मराठी माणसे घाणेरडी आहेत! मच्छी-मटण खातात!! कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत परप्रांतीय अधिकाऱ्याची मुजोरी

धूप लावण्याच्या किरकोळ वादातून परप्रांतीय अधिकाऱयाने मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना कल्याणमध्ये घडली. तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, मच्छी-मटण खाता, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, अशी गरळ ओकत अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत गुंड आणून दोन कुटुंबांना मारहाण केली. मराठी तरुणाचे डोके फोडून महिलेचा विनयभंग करण्यापर्यंत अखिलेश शुक्ला या माथेफिरू अधिकाऱयाची मजल गेली. … Continue reading मराठी माणसे घाणेरडी आहेत! मच्छी-मटण खातात!! कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत परप्रांतीय अधिकाऱ्याची मुजोरी