जो रूटनं इतिहास घडवला; एकाचवेळी एलन बॉर्डर, राहुल द्रविड यांचा विक्रम मोडला

इंग्लंड आणि श्रीलंका संघात मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या लढतीत यजमान संघाने पाहुण्या संघाचा 5 विकेट्सने पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात पहिल्या डावात शतकीय खेळी करत इतिहास घडवणारा यष्टीरक्षक खेळाडू जॅमी स्मिथला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला दुसऱ्या … Continue reading जो रूटनं इतिहास घडवला; एकाचवेळी एलन बॉर्डर, राहुल द्रविड यांचा विक्रम मोडला