रियासी येथे भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे स्केच जारी; माहिती देणाऱ्यास 20 लाखांचे बक्षीस

जम्मू-कश्मीर पोलिसांनी रियासी जिल्ह्यात वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे स्केच जारी केले आहे. त्याची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले. तीन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना जम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. शिवखोरी मंदिराहून कटरा जाणाऱ्या 53 सीटवाल्या बसवर पोनी भागातील तेरयाथ गावाजवळ दहशतवाद्यांनी … Continue reading रियासी येथे भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे स्केच जारी; माहिती देणाऱ्यास 20 लाखांचे बक्षीस