“हे प्रकरण आता इतकं किचकट आणि किळसवाणं..”, वाल्मीक कराडवरून आव्हाडांच्या मध्यरात्री 2 खळबळजनक पोस्ट

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. जवळपास 23 दिवस फरार राहिल्यानंतर मंगळवारी कराड शरण आला होता. तो ज्या गाडीतून आला ती गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता. आता … Continue reading “हे प्रकरण आता इतकं किचकट आणि किळसवाणं..”, वाल्मीक कराडवरून आव्हाडांच्या मध्यरात्री 2 खळबळजनक पोस्ट