बुमराचे पुनरागमन लांबणीवर

मुंबई इंडियन्सचा हुकमाचा एक्का जसप्रीत बुमराच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुमरा आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बुमरा या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याने मुंबईसाठी हा धक्का आहे, मात्र बुमरा मैदानात परतण्याच्या तयारीत असून त्याने नुकतंच बंगळुरुतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेन्समध्ये गोलंदाजीचा वर्कलोड वाढवला आहे. बुमराचे पुनरागमन … Continue reading बुमराचे पुनरागमन लांबणीवर