बुमराचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम

टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आयसीसी कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी क्रमवारीत 907 रेटिंग गुण मिळविणारा पहिला हिंदुस्थानी गोलंदाज ठरलाय. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत त्याने हा नवा विक्रम केला. बुमराने मागील आठवडय़ात 904 रेटिंगसह रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. आता विक्रमी 907 रेटिंगसह तो गोलंदाजी क्रमवारीत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू … Continue reading बुमराचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम