नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जपानमध्ये भूकंप; त्सुनामीचा तडाखा

संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात मशगूल असतानाच सोमवारी दुपारी प्रचंड शक्तिशाली भूकंपाने जपान हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 7.4 एवढी झाली असून तीन तासांत तब्बल 30 जोरदार धक्के बसले. भूकंपामुळे जगातील सर्वात मोठय़ा अणुऊर्जा प्रकल्पाजवळ 2 मीटरच्या उंच लाटा उसळल्या असून, त्सुनामीची भीती व्यक्त होत आहे. अनेक भागांतील वीज गायब झाली असून रेल्वेही बंद … Continue reading नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जपानमध्ये भूकंप; त्सुनामीचा तडाखा