Assembly Election – कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक, तीन टप्प्यात होणार मतदान

कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदा जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला जम्मू कश्मरमध्ये मतदान होणार आहे. जम्मू कश्मीरसोबत हरयाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यात 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. In true spirit of keeping promises, here is a shorter electioneering … Continue reading Assembly Election – कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक, तीन टप्प्यात होणार मतदान