Santosh Deshmukh Case – संतोष देशमुखांसारखं त्यांच्या भावालाही मारून टाकायचंय का? गुंडांच्या धमक्यांवर मनोज जरांगेंचा इशारा

बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज जालनामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही सहभागी झाले आहेत. त्यासोबत मराठा आरणक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटीलही मोर्चात आहेत. जरांगे पाटील यांनी मोर्चात सहभागी होत जातीवाद करणाऱ्यांना फटकारले आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीला न्याय मिळणं गरजेचं आहे. लेक … Continue reading Santosh Deshmukh Case – संतोष देशमुखांसारखं त्यांच्या भावालाही मारून टाकायचंय का? गुंडांच्या धमक्यांवर मनोज जरांगेंचा इशारा