पंतप्रधानांच्या उंचीची खिल्ली उडवल्याने महिला पत्रकाराला साडे चार लाखांचा दंड

देशाच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवणे इटलीतील एका नामांकित वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीची खिल्ली उडवल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पत्रकाराला 5 हजार युरो (जवळपास 4 लाख 55 हजार 569 रुपये) दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम जॉर्जिया मेलोनी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत ‘रॉयटर्स’ने याबाबत वृत्त दिले आहे. जिउलिया कोर्टेस … Continue reading पंतप्रधानांच्या उंचीची खिल्ली उडवल्याने महिला पत्रकाराला साडे चार लाखांचा दंड