लोकहो, चूक झाली…हात जोडून माफी मागतो! मालवण पुतळा प्रकरणात अजित पवारांचा जाहीर माफीनामा

मालवणच्या सिंधुदुर्ग राजकोटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना आहे. लोकहो, उपमुख्यमंत्री म्हणून या घटनेबद्दल मी हात जोडून जाहीर माफी मागतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काळजी घेऊ, असा शब्दही त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा … Continue reading लोकहो, चूक झाली…हात जोडून माफी मागतो! मालवण पुतळा प्रकरणात अजित पवारांचा जाहीर माफीनामा