इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवमधील हिंदुस्थानी दूतावासाने इस्रायलमधील आपल्या देशातील नागरिकांसाठी एक सूचना जारी केला आहे. ॲडव्हायझरीमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना सतर्क राहण्यास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. ‘कृपया सावधगिरी बाळगा, अनावश्यक प्रवास टाळा आणि सुरक्षित आश्रयस्थानांच्या (Safety Shelter) जवळ रहा. दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे आणि आपल्याच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची … Continue reading अनावश्यक प्रवास टाळा! इराणच्या घातक हल्ल्यानंतर इस्रायलमधील आपल्या नागरिकांसाठी हिंदुस्थानच्या सूचना जारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed