अखेर IRS सुधाकर शिंदे यांची मुळ ठिकाणी रवानगी

IRS अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे गेल्या आठ वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेत कार्यरत होते. ते आयएएस अधिकारी नसताना देखील महापालिकेत कार्यरत कसे असा सवाल विरोधकांनी उचलला होता. तसेच सुधाकर शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपल्याला हवी ती कामे करून घेतात अशी देखील टीका सुरू होती. अखेर आता सुधाकर शिंदे यांची मुळ ठिकाणी बदली करण्यात आली आहे. … Continue reading अखेर IRS सुधाकर शिंदे यांची मुळ ठिकाणी रवानगी