आयपीएल राऊंडअप – वैभव सूर्यवंशीचे स्वप्न भंग

बिहारच्या वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने वयाच्या 13 व्या वर्षी 1 कोटी 10 लाख रुपयांच्या मोबदल्यात आपल्या संघात घेतले, मात्र या करोडपती खेळाडूची वयाच्या 13 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी दुर्दैवाने हुकली. कारण वैभवने गुरुवारी वयाच्या 14 व्या वर्षात पदार्पण केले. वैभव सूर्यवंशी या डावखुऱ्या फलंदाजांना वयाच्या 12 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा … Continue reading आयपीएल राऊंडअप – वैभव सूर्यवंशीचे स्वप्न भंग