IPL 2025 – पहिल्या लढतीला हार्दिक पंड्या मुकणार, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू मुंबईची धुरा सांभाळणार

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. तर पाच वेळच्या विजेत्या मुंबईचा सामना 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. या लढतीत हार्दिक पंड्या खेळणार नसल्याने मुंबईचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न उभा … Continue reading IPL 2025 – पहिल्या लढतीला हार्दिक पंड्या मुकणार, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू मुंबईची धुरा सांभाळणार