IPL 2025 – पाय फ्रॅक्चर झाला पण जिद्द नाही, राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविड टीमसाठी उतरला मैदानात

चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. IPL 2025 चा 18 वा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वच संघांनी आता कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे. एकीकडे अवघ्या काही दिवसांवर स्पर्धा येऊन ठेपली आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स (RR) संघाला मोठा झटका बसला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पायाला … Continue reading IPL 2025 – पाय फ्रॅक्चर झाला पण जिद्द नाही, राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविड टीमसाठी उतरला मैदानात