IPL 2025 – मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली, ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात

आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होण्यासाठी आता काही तास शिल्लक आहे. तोडफोड फटकेबाजी आणि गोलंदाजांचा आक्रमक पवित्रा पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत. अशातच मुंबईचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली आहे. दुबईच्या जेद्दाहमध्ये पार पडलेल्या मेगा लिलाव प्रक्रियेत शार्दुल ठाकूरला कोणत्याच संघाने खरेदी केले नव्हते. परंतु आता शार्दुल ठाकूर आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. … Continue reading IPL 2025 – मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली, ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात