IPL 2025 – ठाकूरनेच छाटले गब्बरचे हात

गुरुवारी हैदराबादमध्ये लखनौ संघाचे वादळ घोंघावले. आयपीएलमध्ये सर्वच संघांच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या हैदराबादी ‘गब्बर’ फलंदाजांचे हात लखनौच्या ‘ठाकूर’ शार्दुलने आपल्या दुसऱयाच षटकात छाटले आणि त्याच कामगिरीच्या जोरावर ऋषभ पंतच्या लखनौने  17 व्या षटकातच आयपीएलमधल्या आपल्या पहिल्या विजयाची पताका फडकावली. शार्दुल ठाकूरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनौने हैदराबादला दोनशेच्या आतच रोखत सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर … Continue reading IPL 2025 – ठाकूरनेच छाटले गब्बरचे हात