IPL 2025 Schedule – आयपीएलचं बीगूल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे भीडणार तुमच्या आवडीचा संघ

आयपीएल 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना 22 मार्च रोजी खेळला जाईल. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. त्याचबरोबर अंतिम सामना 25 मे रोजी इडन गार्डन्सवरच होणार आहे. एकूण 13 ठिकाणी आयपीएलचा 18 वा हंगाम खेळला जाणार असून 74 सामने खेळवले … Continue reading IPL 2025 Schedule – आयपीएलचं बीगूल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे भीडणार तुमच्या आवडीचा संघ