तेलही गेलं, तूपही गेलं अन्…GT कडून पराभवाचा धक्का बसलेल्या संजू सॅमसनला लाखोंचा फटका, RR च्या खेळाडूंच्या खिशालाही झळ

तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती धुपाटणे आले अशी म्हण आपल्याकडे म्हटली जाते. ही म्हण तंतोतंत राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याच्यासाठी लागू पडते. बुधवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघामध्ये सामना पार पडला. यात गुजरातने राजस्थानचा 58 धावांनी पराभव केला आणि सलग चौथा विजय मिळवला. या पराभवामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला … Continue reading तेलही गेलं, तूपही गेलं अन्…GT कडून पराभवाचा धक्का बसलेल्या संजू सॅमसनला लाखोंचा फटका, RR च्या खेळाडूंच्या खिशालाही झळ