चेंडूवर ‘लाळ’ मान्य; चेंडूला चकाकी देण्यासाठी लाळ लावण्याची परवानगी, IPL मध्ये नव्या नियमांमुळे गोलंदाजही बाहुबली

कोरोना काळात चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी लादण्यात आली होती, त्यामुळे लाळ मान्य नव्हती. मात्र बीसीसीआयने गोलंदाजांनी केलेल्या विनंतीचा मान राखत आयपीएलमध्ये चेंडूला लाळ लावण्याची परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आयपीएलमध्ये फलंदाजांबरोबर गोलंदाजांनाही बाहुबलीची ताकद लाभली आहे.  बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बैठकीत सर्व कर्णधारांच्या संमतीने हा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर दुसऱया डावाच्या … Continue reading चेंडूवर ‘लाळ’ मान्य; चेंडूला चकाकी देण्यासाठी लाळ लावण्याची परवानगी, IPL मध्ये नव्या नियमांमुळे गोलंदाजही बाहुबली