Sai Sudarshan – गेल, हेडचा रेकॉर्ड मोडला; विराट, रोहित जवळपासही नाही, साई सुदर्शनचा ऐतिहासिक कारनामा

इंडियन प्रीमियर लीग मधला 23 वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर बुधवारी खेळला गेला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय राजस्थानच्या चांगलाच अंगलट आला. गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन याने दमदार फलंदाजी केली. राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने 53 चेंडूत तीन … Continue reading Sai Sudarshan – गेल, हेडचा रेकॉर्ड मोडला; विराट, रोहित जवळपासही नाही, साई सुदर्शनचा ऐतिहासिक कारनामा