IPL 2025 – राजस्थान रॉयल्सनं अचानक कर्णधार बदलला; रियान परागकडं नेतृत्व, नेमकं कारण काय?
इंडियन प्रीमियर लीगचा अठरावा हंगाम सुरू होण्यास अवघे दोन दिवस बाकी आहेत. 22 मार्चला पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहेत. एकीकडे याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी रियान पराग … Continue reading IPL 2025 – राजस्थान रॉयल्सनं अचानक कर्णधार बदलला; रियान परागकडं नेतृत्व, नेमकं कारण काय?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed