IPL 2025 – राजस्थान रॉयल्सच्या अडचणींमध्ये वाढ, संजू सॅमसनची दुखापत संघासाठी डोकेदुखी ठरणार

आयपीएलला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यामध्ये रंगणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनराइझर्स हैदराबाद हे संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. परंतु पहिल्या सामन्यापूर्वीच राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे राजस्थानच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. संजू सॅमसन सध्या दुखापतीमुळे बराच काळ … Continue reading IPL 2025 – राजस्थान रॉयल्सच्या अडचणींमध्ये वाढ, संजू सॅमसनची दुखापत संघासाठी डोकेदुखी ठरणार