IPL 2025 – कोलकाताच रॉयल! डिकॉकची सुपर नॉक, राजस्थानचे सारेच अयशस्वी
उद्घाटनीय सामन्यात पहिल्याच षटकात बाद झालेल्या क्विंटन डिकॉकने आज शेवटपर्यंत झंझावाती फलंदाजी करत कोलकात्याला खणखणीत विजय मिळवून दिले आणि राजस्थानविरुद्ध आपणच रॉयल असल्याचे सिद्ध केले. गतवर्षी अंतिम फेरीत धडक मारणारा राजस्थान रॉयल्सचा संघ सलग दुसऱ्या पराभवाला सामोरा गेला. गेल्या पाच सामन्यांत षटकारांची बरसात होत होती. द्विशतकी टप्पे गाठले जात होते. मात्र आजचा सामना कमी धावसंख्येचा … Continue reading IPL 2025 – कोलकाताच रॉयल! डिकॉकची सुपर नॉक, राजस्थानचे सारेच अयशस्वी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed