मुल्लानपूरला चहलचा कहर, पंजाबचा कोलकात्यावर 16 धावांनी सनसनाटी विजय

टी-20च्या चौकार-षटकारांच्या जमान्यात आज चक्क गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला. कोलकात्याने पंजाबचा डाव 15.3 षटकांत गुंडाळल्यानंतर युझवेंद्र चहलच्या फिरकीचा कहर कोलकात्याच्या दिग्गज फलंदाजांना सहन करावा लागला. चहलने 28 धावांत 4 विकेट टिपताना या कमी धावसंख्येच्या थरारात पंजाबने कोलकात्याचा डाव अवघ्या 95 धावांत गुंडाळत 16 धावांचा विजय नोंदवला. चहल-यान्सनची कमाल विजयाचे 112 धावांचे माफक आव्हान कोलकाता सहज … Continue reading मुल्लानपूरला चहलचा कहर, पंजाबचा कोलकात्यावर 16 धावांनी सनसनाटी विजय