आयपीएलचे नेतृत्व देशी झाले! दहापैकी नऊ संघांच्या नेतृत्वपदी हिंदुस्थानचे धडाकेबाज खेळाडू

आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात संघव्यवस्थापन परदेशी खेळाडूंच्या हातात मोठय़ा जोशात नेतृत्व सोपवायचे. पण आता हळूहळू हा ट्रेंड बदलत चालला असून आता आयपीएलच्या संघांचे पहिले प्रेम देशी खेळाडू झाले आहेत. यंदाच्या मोसमात तर दहापैकी चक्क नऊ संघांचे नेतृत्व टीम इंडियाच्या खेळाडूंकडे सोपविण्यात आले असून केवळ सनरायझर्स हैदराबादचा पॅट कमिन्स हा एकटाच परदेशी कर्णधार नेतृत्वपदी कायम आहे. आजवर … Continue reading आयपीएलचे नेतृत्व देशी झाले! दहापैकी नऊ संघांच्या नेतृत्वपदी हिंदुस्थानचे धडाकेबाज खेळाडू