औटघटकेची ऑरेंज कॅप; पूरनने तासाभरात सुदर्शनच्या डोक्यावरून काढली ऑरेंज कॅप

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 18 वा हंगाम आता मध्यावर आलाय. आता खऱ्या अर्थाने स्पर्धेत रंगत निर्माण झाली आहे. ‘ऑरेंज कॅप’ आणि ‘पर्पल कॅप’साठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. शनिवारी (दि.19) आयपीएलमध्ये दोन सामने झाले. यात साई सुदर्शनने ऑरेंज कॅप पटकाविली, मात्र त्याची ही ऑरेंज कॅप औटघटकेचीच ठरली. कारण अवघ्या तासाभरात निकोलस पूरनने पुन्हा ऑरेंज कॅपवर … Continue reading औटघटकेची ऑरेंज कॅप; पूरनने तासाभरात सुदर्शनच्या डोक्यावरून काढली ऑरेंज कॅप