IPL 2025 – मुंबई रोखणार का दिल्लीचा विजयरथ?

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट अशा दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असूनसुद्धा मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमात हाराकिरीच सुरू आहे. पाच सामन्यांत चार पराभवांसह मुंबई गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे, तर दुसरीकडे दिल्लीचा संघ आत्तापर्यंत अजिंक्य राहिलेला आहे. नवोदित कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने सुरुवातीच्या चारही सामन्यांत विजय मिळवत आपले … Continue reading IPL 2025 – मुंबई रोखणार का दिल्लीचा विजयरथ?