मुंबईला वानखेडेवर विजयाचा जॅकपॉट, विल जॅक्सची अष्टपैलू कामगिरी; मुंबईचा प्रथमच सलग विजय

गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबईला आज वानखेडेवर विजयाचा जॅकपॉटला लागला. आधी 14 धावांत 2 विकेट टिपण्याची करामात आणि मग 26 चेंडूंत 2 षटकार आणि 3 चौकारांचा घणाघात करणाऱ्या विल जॅक्सने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईला आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतरही मुंबई सातव्या स्थानावरच कायम आहे, तर हैदराबादनेही आपले नववे स्थान कायम ठेवले आहे. … Continue reading मुंबईला वानखेडेवर विजयाचा जॅकपॉट, विल जॅक्सची अष्टपैलू कामगिरी; मुंबईचा प्रथमच सलग विजय