IPL 2025 – लखनौची गुजरात टायटन्सला धडक, रसातळाच्या संघाने अव्वल संघाला खाली खेचले

गुणतालिकेत रसातळाला असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सला 6 गडी आणि 3 चेंडू राखून पराभवाची धडक देत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानावरून खाली खेचले. एड्न मार्करम व निकोलस पूरन यांची दणकेबाज अर्धशतके ही लखनौच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. सामनावीरची माळ मार्करमच्या गळ्यात पडली. गुजरातकडून मिळालेले 181 धावांचे लक्ष्य लखनौने 19.3 षटकांत 4 बाद 186 … Continue reading IPL 2025 – लखनौची गुजरात टायटन्सला धडक, रसातळाच्या संघाने अव्वल संघाला खाली खेचले