IPL 2025 – जसप्रीत बुमराह खेळणार की स्पर्धेला मुकणार, कोच महेला जयवर्धने यांनी दिली मोठी अपडेट

  टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर आता क्रीडाप्रेमींना जगातील सर्वात मोठी लीग आयपीएलचे वेध लागले आहेत. 22 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणारअसून पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. या लढती पूर्वी मुंबई इंडियन्स संघाला दोन मोठे धक्के बसले. कर्णधार हार्दिक पंड्या पहिल्या सामन्याला मुकणार असून … Continue reading IPL 2025 – जसप्रीत बुमराह खेळणार की स्पर्धेला मुकणार, कोच महेला जयवर्धने यांनी दिली मोठी अपडेट