GT Vs PBKS – नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा डंका, इतिहास रचण्याची संधी

IPL 2025 ची दणक्यात सुरुवात झाली आहे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी चाहत्यांना पहायला मिळत आहे. सोमवारी (24 मार्च 2025) झालेल्या दिल्ली आणि लखनऊ सामन्यात आशुतोष शर्माच्या झंझावातात लखनऊचे पानीपत झाले आणि हातचा सामना लखनऊला गमवावा लागला. मंगळवारी (25 मार्च 2025) गुजरात आणि पंजाब किंग्ज अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्यात सर्वांच्याच नजरा … Continue reading GT Vs PBKS – नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा डंका, इतिहास रचण्याची संधी