चेन्नईसाठी वाईट अन् गोड बातमी, ऋतुराजच्या दुखापतीमुळे धोनीकडे नेतृत्व

चेन्नई सुपर किंग्जला एकाच क्षणी वाईट आणि गोड बातमीचा अनुभव आला. चेन्नईचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज असलेला ऋतुराज गायकवाड हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार असल्याची धक्कादायक बातमी समोर आली, तर दुसऱ्या क्षणाला ऋतुराजच्या जागी पुन्हा एकदा ‘पॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी चेन्नईचे कर्णधारपद सांभाळणार असल्याची बातमी कळताच धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आलेय. त्यामुळे दोन … Continue reading चेन्नईसाठी वाईट अन् गोड बातमी, ऋतुराजच्या दुखापतीमुळे धोनीकडे नेतृत्व