दिल्लीचा धमाका, आशुतोष शर्माच्या झंझावातात लखनौचा पालापाचोळा
12 षटकांत 5 बाद 101 धावा करणाऱ्या दिल्लीला आशुतोष शर्माने 31 चेंडूंत ठोकलेल्या 66 धावांच्या अभेद्य घणाघाती फलंदाजीने आयपीएलच्या थरारक सामन्यात लखनौविरुद्ध 3 चेंडू आणि एक विकेट राखून विजय मिळवून दिला. तोच विजयाचा शिल्पकार ठरला. शार्दुल ठाकूरने अफलातून सुरुवात करताना जेक फ्रेझर-मॅकगर्क (1) आणि अभिषेक पोरेल (0) यांची पहिल्या षटकात विकेट काढत दिल्लीची 2 बाद … Continue reading दिल्लीचा धमाका, आशुतोष शर्माच्या झंझावातात लखनौचा पालापाचोळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed