भाजपने जनादेश गमावल्यास निवडणूकपूर्व सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करा; घोडेबाजार रोखण्यासाठी माजी न्यायमूर्तींचे राष्ट्रपतींना पत्र

सध्याच्या सत्ताधारी सरकारने लोकांचा जनादेश गमावल्यास सत्तेचे सुरळीत संक्रमण व्हावे यासाठी सर्वात मोठय़ा निवडणूकपूर्व आघाडीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करून घोडेबाजार रोखावा, असे आवाहन उच्च न्यायालयाच्या सात माजी न्यायमूर्तींनी सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एका खुल्या पत्राद्वारे केले आहे. त्रिशंकू संसद टाळण्यासाठी लोकशाही आदर्श पाळण्याचे आवाहन या पत्रातून राष्ट्रपतींना करण्यात आले आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्तींनी हिंदुस्थानचे सरन्यायाधीश … Continue reading भाजपने जनादेश गमावल्यास निवडणूकपूर्व सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करा; घोडेबाजार रोखण्यासाठी माजी न्यायमूर्तींचे राष्ट्रपतींना पत्र