अमेरिका हिंदुस्थानकडून वसूल करणार 27 टक्के कर, ट्रम्प यांचा मोदींवर ‘फ्रेंडशीप’ टॅक्स

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ अस्त्र उगारून हिंदुस्थानसह जगभरातील सर्व देशांवर सरसकट 10 टक्के आयात शुल्क लागू केले आहे. तर काही निवडक देशांवर परस्पर शुल्क लागू करण्यात आले. त्यानुसार हिंदुस्थानवर 27 टक्के कर लागू करण्यात आला असल्याची पुष्टी व्हाईट हाऊसने केली. हिंदुस्थान आमच्यावर 52 टक्के व्यापार कर आकारतो, मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही जवळपास … Continue reading अमेरिका हिंदुस्थानकडून वसूल करणार 27 टक्के कर, ट्रम्प यांचा मोदींवर ‘फ्रेंडशीप’ टॅक्स