सिंधु जल करार तीन टप्प्यांत तोडणार

सिंधु जल करार रद्द करण्याबद्दल जलशक्ती मंत्रालयाची आज बैठक झाली. हा करार तीन टप्प्यांत तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची रणनीती आखण्यात आल्याची माहिती जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी बैठक झाली. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही उपस्थित होते. हल्ल्यानंतर हिंदुस्थान आक्रमक, अरबी समुद्रात आयएनएस विक्रांत … Continue reading सिंधु जल करार तीन टप्प्यांत तोडणार