इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; निधीअभावी रखडला इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प

तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीचे पुनरुज्जीवन निधीअभावी रखडले आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा विकास आराखडा मंजूर आहे, राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले, अमृत योजनेमध्ये इंद्रायणीचा समावेश असतानाही निधी न मिळाल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. चाकण, पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्त पाणी, निर्माल्यामुळे तीन दिवसांपासून नदी फेसाळली आहे. इंद्रायणी नदी … Continue reading इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; निधीअभावी रखडला इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प