रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल; घराला कुलूप, फोनही बंद

‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला यूटय़ूबर रणवीर अलाहाबादिया आता अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा पह्न सातत्याने बंद येत आहे. याशिवाय, गुरुवारी सायंकाळी मुंबई पोलीस रणवीरच्या घरी गेले असता त्याच्या घराला कुलूप होते. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये जज म्हणून आलेल्या रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशभरातून चांगलाच संताप … Continue reading रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल; घराला कुलूप, फोनही बंद