India’s Got Latent Row : रणवीर अलाहाबादीया नॉट रिचेबल; घराला कुलूप, फोनही बंद

स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणी केल्यानंतर युट्यूबर रणवीर अलाहाबादीया (Ranveer Allahbadia) वादात सापडला आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई (Mumbai) आणि आसाममध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. यातच वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर रणवीर अलाहाबादीया हा आता नॉटरिचेबल झाला आहे. तसेच त्याच्या घराला कुलूप असून त्याने आपला फोनही बंद केला आहे. … Continue reading India’s Got Latent Row : रणवीर अलाहाबादीया नॉट रिचेबल; घराला कुलूप, फोनही बंद